ग्राम पंचायत तरोडी (बु) गावाची लोकसंख्या १२१० असुन पुरुष ६०८ स्त्री ६०२ आहे
शौचालय असलेली कुटुंब संख्या एकूण – ३३२ शौचालय नसलेले कुटुंब संख्या एकूण – निरंक (निर्मल ग्राम )
गावाचे भौगोलिक क्षेत्र - ४९४.६५ हे. आर. कृषक क्षेत्रफळ - २३५.२३९ हे. आर. अकृषक क्षेत्रफळ - १४७.७१ हे. आर. कोरडवाहू क्षेत्र – ४.३२ हे. आर. पिकाखालील क्षेत्र – ४५.१२ हे. आर. ओलित क्षेत्रफळ - ४०.८० हे. आर. पडीत क्षेत्रफळ - १८९.११९ हे. आर. गाय रान – ०.०० हे. आर. गावठाण - २.०० हे. आर.
श्यामराव विठोबा उमरेडकर, शकुंतला बबनराव चिकटे विष्णु नत्थू चिकटे लोटण जिवन कटरे गंगाधर लटारू खुळे विजयभाऊ राजू माधवराव चिकटे चंद्रकला धनराज डुकरे किसना आसाराम मेश्राम शिवाजी बुरसीलाल सहारे बस्तीरासम मुकाजी उइके मनोहर रंगलाल उइके पुरुषोत्तम विष्णु उमरेडकर शांतीलाल जगण राऊत गणेश झाडूलाल राऊत ईश्वर देवराव बोरकुटे विठ्ठल कवडू डाखोळे विनायक विठ्ठल डाखोळे गणपत मदन गोंडाने नरेश लक्ष्मण खापेकर शाबूलाल नारो नेवारे सविता सिद्धार्थ मेश्राम गुलाब तारचंद पाटील कोमल होलुराम अंबाडारे फुलचंद होलुराम अंबाडारे कमला बंडू शेंदरे राधेश्याम गुजोबा टांगसे मारोती गोविंदा येवले बालचंद सखाराम मानकर रामप्रसाद मुन्नालाल कोल्हे संदीप मुन्नालाल कोल्हे कमलेश मुन्नालाल कोल्हे पुरुषोत्तम विष्णु उमरेडकर प्रकाश अजाब झिल्पे अविनाश असुराजजी कडू खुशाल भागवत वाघ विक्रांत बंडू चौधरी अनिकेत संजय तिरपुडे रुपेश अशोक येवले अनुप असुराज कडू वेदांत सुरेश देवगडे विक्की ईश्वर बोरकुटे दर्शन ईश्वर बोरकुटे दिनेश श्रीराम कडू वामन श्रीराम कडू राकेश श्रीराम कडू स्वप्नील भागवत वाघ शुभम भागवत वाघ करन विष्णुजी दफरे रुशांत शंकर चौधरी अंकित प्रेमलाल पटले
ग्रामपंचायत योजना म्हणजे गावासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विविध योजना, जसे की रस्ते दुरुस्ती, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी निधी उपलब्ध करून देणे. या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
सरपंच
उपसरपंच
सचिव
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
ग्राम पंचायत तरोडी (बु)
पुरस्कार आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धा
हर घर जल योजना
जि . प . उच्चा प्राथमिक शाळा ,तरोडी (बु )
ग्रामपंचायत अंतर्गत राबवलेले कार्यक्रम
लसीकरण कार्यक्रम
अंगणवाडी कार्यक्रम
ग्रामपंचायत अंतर्गत राबवलेले कार्यक्रम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वछ ग्राम स्पर्धा
संत गाडगेबाबा ग्राम पंचायत अभियान उत्कृष्ट स्पर्धा सण २०१८-२०१९
महामहिम श्रीमती प्रतिभा देवीसिंग पाटील
गौरव ग्रामसभा वर्ष २०१०
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत २०१०-२०११
जलस्वराज्य प्रकल्प प्रशस्ती पत्र
युनिव्हर्सल सर्टिफिकेटशन सर्विसेस
सर्टिफिकेट रेजिस्ट्रेशन Cf: ९१०११००८१६१७
स्मार्ट ग्राम २०१८-२०१९
संगणक प्रयोग शाळा
लसीकरण
ग्रामपंचायत सभा
बाल संरक्षण समिती
बाल संरक्षण समिती
नवभारत नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार सोहळा
वृक्षरोपण कार्यक्रम
जि.प.शाळेतील गोकुळअष्टमी
बाल संरक्षण समिती सभा
विसर्जन टाकी
बातमी कटिंग
मा. महसूल मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या निर्देशानुसार तरोडी बु येथे गावभेट दौरा कार्यक्रम
फटाके बंदी
कुटुंब
लोकसंख्या
पुरुष
महिला